Archive | Crime

Spider gang arrested for House breaking in Hiranandani, Powai

हिरानंदानीत घरफोडी करणाऱ्या स्पायडर टोळीला अटक

पवईतील हिरानंदानी भागात इमारतीच्या पाईपवरून चढून घरात प्रवेश करत चोरी करणाऱ्या स्पायडर टोळीला अवघ्या आठवड्याभरात पकडण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या टोळीच्या अटकेमुळे पवईसह मुंबईतील विविध भागातील घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. अदनान मोहंमद हुसैन खान (वय २० वर्षे), भावेश उर्फ लालु प्रभाकर सिंग चौहान (वय २८ वर्षे) अशी अटक केलेल्या […]

Continue Reading 0
Chain snatcher installed a CCTV to alert him about police, arrested

पोलिसांपासून वाचण्यासाठी सोनसाखळी चोराने लावले सीसीटीव्ही; अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

गुन्हा केल्यानंतर फैजलने आपली स्पोर्ट्स बाईक पवई येथे सोडून दिली होती. जवळपास एक वर्ष आणि चार महिने प्रयत्न केल्यानंतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यांनी त्याच्या मागे पथके लावली होती पण तो कधीच घरात मिळून येत नव्हता. त्याला पकडल्यामुळे पोलिसांना त्याचे एवढे दिवस न पकडले जाण्याचे रहस्य […]

Continue Reading 0
mobile theft

चोरीचे मोबाईल विकणाऱ्या चौघांना अटक

मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये साकीनाका पोलिसांनी मंगळवारी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून सुमारे ५,१०,००० रुपये किंमतीचे ४६ चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. इम्रान अकबर अली सय्यद (वय ३५, राहणार पवई), दिपक रतनलाल जैस्वाल (वय ३१, रा. पालघर), सुभाष रामपालत बिंद (वय ३४, रा. विक्रोळी) आणि अतिक-उर रहमान चौधरी (वय ४१, रा […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

चांदिवलीत तरुणीची गळा चिरून हत्या

चांदिवली येथील खैरानी रोडवर भर रस्त्यात एका तरुणाने ३० वर्षीय तरुणीची चाकूने गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. तरुणी ही संघर्षनगर येथील रहिवाशी असून, दोघे रिक्षाने प्रवास करत असताना ही घटना घडली. तरुणीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पलायन केलेल्या तरुणाने स्वतःवर देखील चाकूने वार करत स्वतःला जखमी करून घेतले आहे. […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

निर्यातदार भासवून मासे विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला सुरतमधून अटक

आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा आणि पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. या भामट्याचे आणखी नऊ बळी शोधण्यात साकीनाका पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. मासे निर्यातदार असल्याचे भासवून मुंबई, महाराष्ट्रसह आंध्र प्रदेशातील अनेक मासळी विक्रेत्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून एका ४१ वर्षीय व्यक्तीला साकीनाका पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल ४ […]

Continue Reading 0
arrested

मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

बेरोजगार अनेक तरुण-तरुणी नोकरी मिळवण्यासाठी पैसे देवून नोकरी मिळवण्यास तयार आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत मर्चंट नेव्हीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये सराईत गुन्हेगारांनी शेकडो तरुणांची फसवणूक केली आहे. अशाच एका टोळीला बेड्या ठोकण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी दिल्लीमधून तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून तरुणांचे […]

Continue Reading 0
21-year-old-arrested-in-sil

गाड्यांचे सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक; २.७ लाखाचे सायलेंसर हस्तगत

मुंबईच्या विविध भागात मोटारसायकली सोबतच रस्त्यावर पार्क गाड्यांचे सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीने धुडगूस घातला आहे. अशाच दोन घटना पवई परिसरात घडल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करताना पवई पोलिसांनी सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्यांपैकी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. मुसाहीद हजरत अली खान (वय २१ वर्षे) राहणार कालिना सांताक्रूझ असे अटक […]

Continue Reading 0
Powai, two arrested for stealing a mobile phone in best buses; 21 mobile phones seized copy

बसमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या दुकलीला पवईमध्ये अटक; २१ मोबाईल हस्तगत

बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या आणि बस स्टॉपवर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा गर्दीचा फायदा घेवून मोबाईल, पाकीट चोरी करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना पवई पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. झिशान नझीर खान (वय २३ वर्षे), राहणार मुंब्रा कौसा, आणि बाबु किसन चव्हाण (वय ३९ वर्षे), राहणार कळवा, ठाणे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून […]

Continue Reading 0
Powai, thieves stole garbage bins to party

पार्टी करण्यासाठी चोरले कचऱ्याचे डबे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पार्टी साजरी करण्यासाठी एका सफाई कर्मचाऱ्याने चक्क इमारतीमधील कचऱ्याचे डब्बे चोरल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. पवई पोलिसांनी त्या सफाई कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. लक्ष्मण पवार (३२ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पवई येथील सी. ई. टी. टी. एम. एम वसतिगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या वसतिगृहासाठी महाराष्ट्र नेशनल ऑल युनिवर्सिटीने […]

Continue Reading 0
Housemaid arrested after stealing Rs 2 lakh from a house in Glen Heights, Hiranandani

हिरानंदानी, ग्लेन हाईटमध्ये घरात २ लाखाची चोरी करून पसार झालेल्या मोलकरणीला अटक

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी, घरकामास ठेवलेल्या महिलेनेच घरातील २ लाखाच्या सोन्या – हिऱ्याच्या दागिन्यावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना हिरानंदानीमध्ये घडली आहे. या संदर्भात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कसून तपास करत घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. हेमादेवी संदीप कुमार यादव (३२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या ताब्यातून चोरीला गेलेले […]

Continue Reading 0
suicide death

हिरानंदानीमध्ये १७ वर्षीय तरुणीचा २१व्या मजल्यावरून पडून मृत्यू; मृत्यूचे गूढ

पवईच्या हिरानंदानी भागातील एका इमारतीच्या २१व्या मजल्यावरून पडून १७ वर्षाच्या मोलकरणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पवईमध्ये घडली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पवई पोलीस अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करून अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणाऱ्या तरुणीचा मंगळवारी हिरानंदानी येथील हेरीटेज इमारतीच्या २१ व्या मजल्यावर असणाऱ्या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

शिकवणीसाठी गेलेल्या मुलीवर अत्याचार; धक्कादायक घटनेने पवई हादरली

पवईतील चाळसदृश्य वसाहतीत राहणाऱ्या आणि शिकवणीसाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी पोस्को आणि भादवि कलमानुसार गुन्हा नोंद करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई परिसरातील आयआयटी भागात असणाऱ्या एका चाळसदृश्य वस्तीत राहणारी ११ वर्षीय मुलगी नेहमी प्रमाणे शिकवणीसाठी संध्याकाळच्या वेळेस आपल्या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

हिरानंदानी येथे चाकूने हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विरोधात पवईत गुन्हा दाखल

हिरानंदानी, पवई येथील अॅवलॉन इमारत, हेरिटेज गार्डनजवळ रविवारी रात्री एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या एका विधीसंघर्ष बालका विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पवई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय फिर्यादी योगेश चौधरी हा मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिकतो. रविवार, ८ जानेवारीला तो आपल्या काही मित्रांसोबत पवईतील […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

Mumbai Police’s crime branch apprehended the notorious gangster from Chandivali

Notorious gangster Gabrial Hans Meban, who has a record of more than 15 serious crimes like murder, kidnapping, attempt to murder, extortion has been arrested from Chandivali, Nahar Amrit Shakti. Mumbai Police Crime Branch unit 10 laid a trap and arrested him. Meban, who is involved in many serious crimes was sentenced to life imprisonment […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

कुख्यात गॅगस्टरला नाहर अमृत शक्ती येथून अटक

खून, अपहरण, खूनाचा प्रयत्न, खंडणी या सारख्या १५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हयाची नोंद असलेला कुख्यात गॅगस्टर ग्रब्रियल हंस मेबन याला चांदिवली, नाहर अमृत शक्ती येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष १० यांनी सापळा रचून त्याला अटक केली. खून, अपहरण, खूनाचा प्रयत्न, खंडणी या सारख्या अनेक गुन्ह्यात सहभाग असणारा ग्रब्रियल हंस मेबन याला विठृठलवाडी […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

दुरुस्तीस आलेल्या मोबाईलवरून सव्वादोन लाख रुपये चोरणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी केली अटक

दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या मोबाईलमधील बँकिंग एप्सचा उपयोग करून सुमारे सव्वा दोन लाख रुपये हस्तांतरीत करून मोबाईल मालकाची फसवणूक करणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा कसून तपास करत तीन महिन्यांनंतर दोन आरोपींना अटक करण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. सौरभ विलास घोडके आणि शुभम विजय पवार अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. साकीनाका […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

तोतया पत्रकारांच्या टोळीला खंडणीच्या गुन्ह्यात साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

साकीनाका येथील एका व्यापाऱ्यास पालिकेत तक्रार करून कारवाईची धमकी देवून दीड लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळीला साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धमकी देवून खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना साकीनाका पोलिसांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सुदाम साहिल आणि अनिल शुक्ला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी यांचा साकीनाका […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!