महिला सक्षमीकरणासाठी मोलाचे योगदान देत असणाऱ्या रविकिरण शिक्षण संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधत ९ मार्चला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सन्मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पवईच्या संचालिका सविता गोविलकर, अध्यक्षा कल्पना जयशंकर यांचा सत्कार करण्यात आला. गोविलकर आणि जयशंकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पालक आणि महिला शिक्षकांना […]

















