पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने फिल्टरपाडा परिसरात गस्तीदरम्यान धडक कारवाई करत एका ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ८४ ग्रॅम वजनाचा ‘एमडी’ (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ४ लाख २० हजार रुपये आहे. याशिवाय आरोपीच्या घरातून १ लाख ६२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात […]





