दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या मोबाईलमधील बँकिंग एप्सचा उपयोग करून सुमारे सव्वा दोन लाख रुपये हस्तांतरीत करून मोबाईल मालकाची फसवणूक करणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा कसून तपास करत तीन महिन्यांनंतर दोन आरोपींना अटक करण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. सौरभ विलास घोडके आणि शुभम विजय पवार अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. साकीनाका […]
















