आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच चांदिवलीत मोठा फेरबदल पहायला मिळत आहे. चांदिवली (प्रभाग क्रमांक १५७) येथील माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेट्ये यांच्यासह १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्री आशिष शेलार आणि आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्ष […]
