Banded Racer an Uncommon Snake Found in Chandivali
Slithering Surprise: An uncommon snake, a Banded Racer (धुळी नागीण), was rescued from the Shristi Harmony construction site of Chandivali. The contractor on site called and informed the ‘Tails of Hope Animals Rescue Foundation’s helpline. Jonathan D’souza, a rescuer of the Tails of Hope Foundation, rushed to the spot and identified the snake, and safely […]
पार्टी करण्यासाठी चोरले कचऱ्याचे डबे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पार्टी साजरी करण्यासाठी एका सफाई कर्मचाऱ्याने चक्क इमारतीमधील कचऱ्याचे डब्बे चोरल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. पवई पोलिसांनी त्या सफाई कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. लक्ष्मण पवार (३२ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पवई येथील सी. ई. टी. टी. एम. एम वसतिगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या वसतिगृहासाठी महाराष्ट्र नेशनल ऑल युनिवर्सिटीने […]
Powai; Maid Arrested for Stealing Jewellery Worth Rs 2 Lakh from Senior Citizens Home
A shocking incident has taken place in Hiranandani where a woman employed for the service of senior citizens cleaned hands on gold and diamond jewelery worth 2 lakhs. The crime detection team of Powai police has detained the woman from her house in Parksite. The arrested woman has been identified as Hemadevi Sandeep Kumar Yadav […]
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईतर्फे ‘रोटासायन्स’ विज्ञानस्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१ पुरस्कृत स्पर्धा २८ आणि २९ जानेवारीला घेण्यात आली. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टकडून इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पवईमध्ये २८ आणि २९ जानेवारीला विज्ञानस्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरी आणि दुर्गम भागातील ग्रामीण शाळांसह एकुण ६२ शाळांनी भाग घेतला होता. रोटरी क्लब ऑफ बाँबे पवई, रोटरी कल्ब […]
हिरानंदानी, ग्लेन हाईटमध्ये घरात २ लाखाची चोरी करून पसार झालेल्या मोलकरणीला अटक
ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी, घरकामास ठेवलेल्या महिलेनेच घरातील २ लाखाच्या सोन्या – हिऱ्याच्या दागिन्यावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना हिरानंदानीमध्ये घडली आहे. या संदर्भात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कसून तपास करत घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. हेमादेवी संदीप कुमार यादव (३२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या ताब्यातून चोरीला गेलेले […]
Public Toilet in Hiranandani Near Avalon Remain Closed; Citizens’ Money Wasted
A fully equipped public toilet has been constructed by BMC for the convenience of the citizens beside Pramod Mahajan Park at Hiranandani, Powai. But the constructed public toilet has been kept closed from the first day on the pretext of the non-availability of facilities and the citizens’ money has been wasted. So, if there were […]
हिरानंदानीतील सार्वजनिक शौचालय पडले बंद; नागरिकांचा पैसा पाण्यात
पवई हिरानंदानी येथे प्रमोद महाजन उद्यानाच्या बाजूला नागरिकांच्या सुविधेसाठी एक सुसज्ज असे सार्वजनिक शौचालय बनवण्यात आले आहे. मात्र बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय पहिल्या दिवसापासूनच सुविधा उपलब्ध नसल्याच्या नावाखाली बंद ठेवत नागरिकांचा पैसा पाण्यात घालण्यात आलेला आहे. त्यामुळे जर सुविधा नव्हत्या तर हे शौचालय बांधलेच का? असा प्रश्न आता पवईकर करत आहेत. उंच उंच गगनचुंबी इमारती, […]
Finally, the Sofa on Chandivali Farm Road was removed
The sofa, which has been laying on the Chandivali farm road for a month, has finally been removed from the road after a constant chase by the CCWA and residents. Although this is a small victory for the citizens, the problem is not over yet. Along with offices and residential complexes on Chandivali Farm Road, […]
अखेर चांदिवली फार्म रोडवरील सोफा हटला; सीसीडब्ल्यूएच्या पाठपुराव्याला यश
चांदिवली फार्म रोडवर महिनाभरापासून पडून असलेला भलामोठा सोफा अखेर चांदिवली रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन (सीसीडब्ल्यूए) आणि रहिवाशांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर रस्त्यावरून हटवण्यात आला आहे. नागरिकांचा हा छोटासा विजय असला, तरी समस्या अद्याप संपलेली नाही. चांदिवली फार्म रोडवरील कार्यालये व रहिवासी संकुलांबरोबरच पवईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचीही मोठी वर्दळ या रस्त्यावर असते. त्यामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीची समस्या […]
आमदार चषक २०२३; पवईत भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन
स्थानिक आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा १२२च्यावतीने पवईमध्ये मुंबई उपनगर असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पवई येथील आयआयटी मेनगेट समोरील सिनेमा ग्राउंड मैदानात १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पवई परिसरात पहिल्यांदा अशा प्रकारचे सामने आयोजित करण्यात […]
Kimiksha Singh was Awarded for Her Excellence & Performance in Sports
KIMIKSHA SINGH, an alumnus of SM Shetty School and College, Powai, and now a student of Khalsa College Matunga, has been felicitated for her excellence in sports. The honour ceremony was held at Balasaheb Thackeray Sports Complex in Borivali. Kimiksha was selected from among 200 players. She was felicitated by the hands of Member of […]
27-Year-Old Arrested for Chain Snatching
Powai police on Wednesday arrested a 27-year-old man for chain snatching crime. He absconded by snatching the gold chain from the woman’s neck at Hiranandani Gardens, Powai. The incident took place when the woman was returning home after taking an evening walk. Within 36 hours of the crime, Powai Police arrested the accused from Diva. […]
हिरानंदानीमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला अटक
हिरानंदानी परिसरात संध्याकाळी वॉक करून घरी परतत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून पळून गेलेल्या आरोपीला ३६ तासाच्या आत पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिवा येथून पवई पोलिसांनी त्याला अटक केली. पंनेलाल मंहत चौहान (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली मालमत्ता (सोन्याची चैन) हस्तगत केली आहे. पवईतील […]
हिरानंदानीतील खेळाच्या मैदानाला स्टेडियमच रूप
हिरानंदानी गार्डन्स, पवई येथील खेळाच्या मैदानाला स्टेडीअमच रूप देण्यात येणार आहे. चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या प्रयत्नातून हे काम करण्यात येत आहे. या कामाचे उद्घाटन मंगळवारी हिरानंदानी येथे पार पडले. पालिका येत्या महिन्याभरात या खेळाच्या मैदानाचे रुपडे पालटणार आहे. या उद्घाटन प्रसंगी आमदार दिलीप लांडे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १२२चे शाखाप्रमुख […]
‘Kala Darpan’ Art and Culture Fest Organized by PEHS on the Occasion of Republic Day Won Hearts
The 74th Republic Day celebrations of independent India were celebrated with pomp and fanfare at various places in Powai and Chandivali. Powai English High School (PEHS) also celebrated “Azadi ka Amrut Mahotsava” on Republic Day with great enthusiasm. On this occasion, the flag was unfurled by Veteran, Commander Vijay Vadhera. The attraction of this National […]
प्रजासत्ताक दिनानिमित्त पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘कलादर्पण’चे आयोजन
स्वतंत्र भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन सोहळा पवई, चांदिवलीमध्ये विविध ठिकाणी धूमधडाक्यात साजरा झाला. पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये देखील मोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन पार पडला. यावेळी माजी सैनिक कमांडर विजय वडेरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पवई इंग्लिश हायस्कूलच्या या राष्ट्रीय उत्सवाचे आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आणि विविध आकर्षक कार्यक्रमांनी रंगलेले ‘कलादर्पण’ […]
पवई, चांदिवलीत ३ ठिकाणी ‘आपला दवाखाना’; मोफत उपचार
मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजेच एचबीटी क्लिनिकच्या संख्येने शंभरी ओलांडली असतानाच यातील ३ दवाखाने हे पवई आणि चांदिवली परिसरात आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर किमान १०० ‘आपला दवाखाना’ सुरु होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आपला दवाखान्यांची एकूण संख्या १०६ इतकी झाली असल्याची घोषणा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. […]
S M Shetty International School and Junior College Organized Inter-School Literary Competition
The fifth edition of ‘Lit-O-Mania’, an inter-school literary competition organized by S M Shetty International School and Junior College, kicked off with much enthusiasm and grandeur. More than 500 students from 35 schools enthusiastically participated in 15 competitions based on Mythology. The program gave glimpses of culture and tradition from Yakshagana performance to Shiva Tandav. […]
नागरी समस्यांसाठी चांदिवलीकरांचा शांततापूर्ण मोर्चा
चांदिवली परिसरातील नागरी समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करत असलेल्या टोलवाटोलवी आणि निष्काळजीपणा विरोधात चांदिवलीकर आक्रमक झाले असून, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. १२ फेब्रूवारीला चांदिवली येथील नहार अम्रित शक्ती येथून, सकाळी ११ वाजता या शांतता मोर्चाची सुरुवात होईल. चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिअशनच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पवईचा धाकटा […]
‘लॉस्ट सिटी ऑफ ड्रिम्स’च्या थीमवर रंगला चंद्रभान शर्मा महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव ‘ख्वाइश’
पवईतील चंद्रभान शर्मा महाविद्यालयाचा ‘ख्वाइश’ हा वार्षिक आंतरमहाविद्यालयीन महोत्सव १३ आणि १४ जानेवारी रोजी दणक्यात साजरा झाला. ‘लॉस्ट सिटी ऑफ ड्रिम्स’, एक भ्रामक जग जे केवळ विचारांमध्ये अस्तित्वात आहे आणि एक चक्रव्यूह आहे. या जगात आनंदाने जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते स्वीकारणे आणि त्याच्या शक्यतांचा शोध घेणे, या थीमवर हा महोत्सव साजरा करण्यात आला. या […]

