Tag Archives | Dilip Lande

Powai-Chandivali Parks to Go ‘Drug-Free’ Minister Shambhuraj Desai Orders Action in ‘Mission Mode’1

Powai-Chandivali Parks to Go ‘Drug-Free’: Minister Shambhuraj Desai Orders Action in ‘Mission Mode’

In a significant move to reclaim public spaces for citizens, the state government has initiated a crackdown on drug abuse and anti-social activities surfacing in the parks of Powai and Chandivali. The decision follows a high-level meeting chaired by the Minister of State for Excise, Shambhuraj Desai, at the Sahyadri Guest House, initiated by the […]

Continue Reading 0
Powai-Chandivali Parks to Go ‘Drug-Free’ Minister Shambhuraj Desai Orders Action in ‘Mission Mode’

पवई-चांदिवलीतील उद्याने होणार ‘ड्रग फ्री’; मंत्री शंभुराज देसाईंचे ‘मिशन मोड’वर कारवाईचे आदेश

पवई आणि चांदिवली परिसरातील रहिवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही काळापासून हिरानंदानी पवई, चांदिवली आणि रहेजा विहार परिसरातील उद्यानांमध्ये वाढलेला अंमली पदार्थांचा विळखा आणि टवाळखोरी मोडीत काढण्यासाठी आता शासन स्तरावर कडक पावले उचलली गेली आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थानिक आमदार दिलीप (मामा) […]

Continue Reading 0
lande meeting with DCM about Sangharsh Nagar Hospital

हयगय करणारे नियोजक, कंत्राटदार बदला; संघर्षनगरच्या रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संघर्षनगरमधील नवीन महानगरपालिका रुग्णालयाचे काम रखडले आहे आणि या कामात दिरंगाई करणाऱ्या नगर नियोजक आणि कंत्राटदारांना बदलून या कामासाठी नवीन निविदा काढावीत आणि या रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ६ जून २०२३ रोजी ४०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या […]

Continue Reading 0
panchshrushti road cc road work

पंचश्रुष्टी रोडच्या सिमेंट काँक्रीटच्या कामाचे आमदार दिलीप लांडेच्या हस्ते उदघाटन

वर्षानुवर्ष विकासक आणि पालिका यांच्या अनुमतीत अडकून दुरावस्थेत पडलेल्या पंचश्रुष्टी रस्त्याला अखेर संजीवनी मिळाली आहे. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या हस्ते मंगळवार, २६ जानेवारी रोजी या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण कामाचे उदघाटन पार पडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसह, साकीनाका विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नागरे, पवई पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे, पंचश्रुष्टी […]

Continue Reading 0
public meeting with mla

नागरी समस्या समजून घेण्यासाठी आमदारांचा रहिवाशांसोबत संवाद

विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार दिलीप भाऊसाहेब लांडे यांनी शनिवारी सकाळी मुंबई पोलिस, पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत हिरानंदानी पवई येथील फॉरेस्ट क्लब येथे आपल्या मतदार संघातील रहिवाशांसोबत संवाद साधला. परिसरातील समस्या समजून घेण्यासह हिरानंदानी येथील दैनंदिन जीवनावर रहिवाशांच्या दृष्टीकोनातून होणार्‍या सर्वसाधारण नागरी तक्रारी समजून घेण्यासाठी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार दिलीप लांडे सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!