मुंबई पोलिसांच्या शववाहिनीतून चोरीचे भंगार घेवून जाणाऱ्या एकाला पवई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मनोज वाल्मिकी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, पोलीस शववाहिनीवर तो सहाय्यक म्हणून काम करतो. पवई पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले भंगार जप्त केले आहे. मात्र पोलिसांच्या गाडीतून चोरीचे भंगार घेवून जात असल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर बेवारस […]
