Tag Archives | theft in house

Powai, Caretaker of Elderly woman stolen Gold Chain worth Rs 80,000

Caretaker Steals Gold Chain value Rs 80K from 94-Year-Old Woman

In a shocking incident reported from the upscale Hiranandani Gardens area of Powai, a caretaker allegedly fled after stealing a gold chain from her 94-year-old employer. A complaint has been lodged at the Powai Police Station, and a manhunt has been launched to apprehend the accused. According to the police complaint filed by Madhumita Subramaniam, […]

Continue Reading 0
Powai, Caretaker of Elderly woman stolen Gold Chain worth Rs 80,000

पवईत वृद्धाची देखभाल करणाऱ्या केअरटेकरकडून सोन्याच्या साखळीची चोरी; ८० हजारांचा ऐवज लंपास

मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरात एका केअरटेकर महिलेने आपल्याच ९४ वर्षीय वृद्ध मालकिणीच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मधुमिता सुब्रमण्यम या हिरानंदानी गार्डन येथील ‘ग्लेन रिज’ इमारतीत परिवारासोबत […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

लेकहोममध्ये घरकाम करणाऱ्या २ जणांविरोधात घरात १.८ लाखाची चोरी केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल

पवई पोलिसांनी एका महिलेसह घरकाम करणाऱ्या दोन लोकांच्या विरुद्ध त्यांच्या मालकाच्या घरातून १,७०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे १.४६ लाख रुपये) आणि ४०,००० रुपये भारतीय चलन चोरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. संशयित – सिंधू सणस आणि चिंतामन राणे (४४) हे दोघे तक्रारदार यांच्या घरी स्वयंपाक बनवणे आणि ड्रायव्हर म्हणून काम करतात. तक्रारदार सुधीर हेगडे (६६) पवईतील लेक […]

Continue Reading 0
Housemaid arrested after stealing Rs 2 lakh from a house in Glen Heights, Hiranandani

हिरानंदानी, ग्लेन हाईटमध्ये घरात २ लाखाची चोरी करून पसार झालेल्या मोलकरणीला अटक

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी, घरकामास ठेवलेल्या महिलेनेच घरातील २ लाखाच्या सोन्या – हिऱ्याच्या दागिन्यावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना हिरानंदानीमध्ये घडली आहे. या संदर्भात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कसून तपास करत घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. हेमादेवी संदीप कुमार यादव (३२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या ताब्यातून चोरीला गेलेले […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!