Tag Archives | powai accident

Powai Creta Hit and Run; 4 Injured, 19-Year-Old College Student Arrested

पवईत भरधाव क्रेटाची धडक; ४ जण जखमी, १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला अटक

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (JVLR) रविवारी, ३ मे संध्याकाळी एका भरधाव ह्युंदाई क्रेटा कारने पादचाऱ्याना उडवल्याची भीषण घटना घडली आहे. संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास पवईतील महात्मा फुले नगरजवळ झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. मनिषा सावंत (४४), नाथा सोपान पारगावकर (४५), आमचार पांडीयन तेवर (४०) आणि धनुष पांडीयन तेवर (१३) असे अपघातात जखमी झालेल्यांची […]

Continue Reading 0
Teen Driver's Midnight Rampage in Powai Car Plows Through Railings, Crushes Parked Scooter

पवईत अल्पवयीन मुलाचा कारने धुमाकूळ; फुटपाथवरील रेलिंग तोडून स्कूटरला जोराची धडक

पवई परिसरात एका अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून भीषण अपघात केल्याची घटना शुक्रवारी (२६ डिसेंबर) रात्री घडली आहे. कार चालक मुलगा हा केवळ १७ वर्षाचा असून, आपल्या काकांची कार घेवून तो मित्रांसोबत फिरायला बाहेर पडला होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यावर रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक दुचाकीचा चक्काचूर करून, फुटपाथवरील लोखंडी रेलिंगला तोडून, इमारतीच्या गेटला जावून […]

Continue Reading 0
car accident

Elderly Driver Smashes into 14 Vehicles in Powai; Two Seriously Injured

A serial accident occurred in Powai area near the Tata Power House on Saturday afternoon, leaving two people seriously injured and causing extensive damage to 14 vehicles. An 72-year-old resident of Lokhandwala, Andheri allegedly lost control of his electric car, leading to a high-speed pile-up that caused panic in the locality. The incident took place […]

Continue Reading 0
car accident

पवईत भरधाव कारने १४ वाहनांना उडवले; २ गंभीर जखमी

पवई येथील टाटा पॉवर हाऊस परिसरात शनिवारी दुपारी एक थरारक आणि भीषण अपघाताची घटना घडली. एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत तब्बल १४ वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. […]

Continue Reading 0
Oil is spilled on JVLR, be careful

पवई येथे अपघातात एका तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पवई येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) आज पहाटे, ०५ सप्टेंबर खड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. पाठीमागील महिनाभरात जेविएलआरवर खड्यामुळे जीव गमवावा लागल्याची ही दुसरी घटना आहे. देवांश पटेल असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा हा गंभीर जखमी […]

Continue Reading 1
A security guard was crushed by a dumper at JVLR

जेविएलआरवर सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडले

आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना एका सुरक्षा रक्षकाला डंपरने चिरडल्याची घटना पवई परिसरात घडली आहे. अतुल खरोसे असे या घटनेत मृत पावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, याबाबत पवई पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवत मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाला अटक केली आहे. कांजूरमार्ग येथील एमएमआरडीए कॉलनीत राहणारे अतुल खरोसे हे पवई येथील एल अँड टी भागात सुरक्षारक्षक […]

Continue Reading 0
accident JVLR truck and mixer

पवईत जेविएलआरवर दोन अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

पवईत जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर सोमवारी संध्याकाळी मोटारसायकलला पाठीमागून धडक देवून झालेल्या दोन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत दोन्ही अपघातात निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना अटक केली आहे. पवईतील रामबाग परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय आरती शंकर हारके या सोमवारी संध्याकाळी १० वाजता […]

Continue Reading 0
accident of truck and car in Powai; one injured

पवईत ट्रक आणि कारचा भीषण अपघात; एक जखमी

पवईत जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) गांधीनगरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवार, २९ जून दुपारी ३ वाजता घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून, कार आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०८ आर ८१३२ गांधीनगरकडून पवईच्या दिशेने जात होती. कार सनसिटी […]

Continue Reading 0
Woman killed after garbage truck crushed her on JVLR; one injured

जेविएलआरवर कचऱ्याच्या ट्रकने महिलेला चिरडले; एक किरकोळ जखमी

शनिवारी एका कचऱ्याच्या ट्रकने जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला चिरडल्याची दुर्दैवी घटना पवईमध्ये घडली. महिला आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत होती. या घटनेत महिलेचा मुलगा किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी ट्रक चालक अलाउद्दीन सालौद्दिन शेख (२२) याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी […]

Continue Reading 0
accident

पवई येथे अपघातात दोघांचा मृत्यू

रविवारी पवई येथे एका वेगवान टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घाईघाईने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी आणि संबंधित मोटार वाहन कायद्याअंतर्गत पवई पोलिसांनी टेम्पो चालक भुरीलाल पालीवाल (३७) याला अटक केली आहे. मृत राजू जैन (३२) आणि त्यांचे नातेवाईक गणेशलाल जैन (६६) हे कुटुंबातील सदस्याच्या अंत्यविधीसाठी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!