Tag Archives | sakinaka traffic police

Powai's Upendra Tripathi Marg Dispute solved Joint Decision by BMC, Traffic Police, and Residents

पवई, उपेंद्र त्रिपाठी मार्गाचा प्रश्न मिटणार; पालिका, वाहतूक विभाग आणि नागरिकांच्या एकमताने निर्णय

आयआयटी, पवई येथील माधव अपार्टमेंट समोरून आयआयटी मेनगेटकडे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडला जोडणाऱ्या उपेंद्र त्रिपाठी (अंतर्गत) मार्गामध्ये वाहतूक पोलिसांनी बदल केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात विविध पक्षाने आंदोलन आणि निषेध मोर्चा काढत हा मुद्दा लावून धरला होता. जवळपास आठवडाभर चाललेल्या नाट्य सत्रानंतर अखेर यावर तोडगा निघाला असून, लवकरच हा प्रश्न मिटणार असल्याची चिन्हे आहेत. मंगळवारी […]

Continue Reading 0
Right Turn on Upendra Tripathi Road Connecting to JVLR Powai Closed

जेविएलआरला जोडणाऱ्या उपेंद्र त्रिपाठी मार्गावरील उजवे वळण बंद; पवईकरांमध्ये असंतोष

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहन चालकांमुळे येथे अपघात वाढल्याने निर्णय घेतल्याचे साकीनाका विभागाचे म्हणणे आयआयटी, पवई येथील माधव अपार्टमेंट ते आयआयटी मेन गेटकडे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गामध्ये वाहतूक पोलिसांनी बदल केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे. अंतर्गत वस्तीमधून या मार्गाने बाहेर पडून गांधीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालून पवई प्लाझा येथून यु-टर्न मारून जावे […]

Continue Reading 0
Powai's Technology Street Gets a Shake-Up - Odd-Even Parking to Battle Gridlock

Powai’s Technology Street Gets a Shake-Up: Odd-Even Parking to Battle Gridlock

Powai’s bustling tech hub is getting a major traffic makeover. In a bid to rescue Powai from its notorious bumper-to-bumper gridlock, the Traffic Police have rolled out a strategic shake-up: a temporary odd-even parking system till August 11. The primary battleground? Technology Street in Hiranandani, Powai. The vibrant, chaotic stretch from the Olympia Building to […]

Continue Reading 0
Powaiites be Alert! Traffic CCTV Cameras Installed on Hiranandani roads, More than 2500 e-challan issued

पवईकरांनो सावधान ! हिरानंदानीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्हीची नजर, २५०० लोकांना ई चलन

पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि  वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!