नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रेयसीचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला साकीनाका पोलिसांनी खबर्याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ३ तासात अटक केली आहे. शोएब शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास साकीनाका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिकी कोरे यांना एका खबऱ्याने फोन करून त्यांच्या शेजारील एक व्यक्ती संशयास्पद वावरत […]
![प्रेयसीचा हॉटेलमध्ये खून करणार्या प्रियकराला ३ तासात साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या Drugs bust; NCB arrests man from Powai](https://i0.wp.com/avartanpowai.info/wp-content/uploads/2021/03/ganja-arrest-100x100.jpg)