नवीन पूल बांधताना त्याचे रुंदीकरण करत पुलाची लांबी ३३.६ मीटर तर रुंदी ९.३ मीटर करण्यात येणार आहे. पवईत मोरारजी नगर परिसरात मिठी नदीवर असलेला जुना पूल पाडून आता नवीन पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. आधीच्या पुलाची दुरावस्था झाल्याने नवीन पूल बांधला जाणार आहे. यासाठी निविदेद्वारे एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन […]
![पवईत मिठी नदीवर ९ कोटी खर्च करुन बांधणार नवा पूल mithi-river](https://i0.wp.com/avartanpowai.info/wp-content/uploads/2023/06/mithi-river-100x100.jpg)