मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी झाली असून, याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला आहे. पवई परिसरात देखील अशा काही घटना समोर आल्या असून, पवईतील म्हाडा इमारतीत चोरट्यांनी विविध दोन माळ्यांवरील घरे फोडून १.८९ लाखाच्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर हात साफ केला आहे. पवईतील विविध व्हाट्स ऍप गृप्समधून पवई […]
![पवई म्हाडा इमारतीत चोरट्यांनी २ घरे फोडली प्रातिनिधिक](https://i0.wp.com/avartanpowai.info/wp-content/uploads/2016/05/chori-100x100.jpg)