Tag Archives | powai newspaper

प्रातिनिधिक छायाचित्र

Minor Caught Speeding on Two-Wheeler in Sakinaka; Bike Seized, Father Booked

Taking strict action against underage and reckless driving, the Sakinaka Traffic Police impounded a motorcycle ridden by a 15-year-old minor. Additionally, a criminal case has been registered against the boy’s father for permitting a minor to drive without a license. On Wednesday, around 11:55 AM, Police Constables Sanjay Magar and Gopal Patil were on duty […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवण्यास देणे पडले महागात; पोलिसांनी दुचाकी जप्त करत वडिलांवर दाखल केला गुन्हा

विनापरवाना, अत्यंत वेगाने दुचाकी चालवणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर कारवाई करत साकीनाका वाहतूक पोलिसांनी त्याची मोटारसायकल जप्त केली आहे. या सोबतच अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास परवानगी दिल्याप्रकरणी त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? साकीविहार रोडवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल संजय मगर आणि गोपाळ पाटील बुधवारी आपले […]

Continue Reading 0
house theft eternia

हिरानंदानीत ‘मिस्टरी’ घरफोडी! ना दरवाजा तोडला, ना कपाट; १७ व्या मजल्यावरून २९ तोळे सोने, रोकडची चोरी

मुंबईतील अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवई, हिरानंदानी गार्डन्स परिसरामध्ये एक धक्कादायक आणि मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील ‘इटर्निया’ या इमारतीमधील १७ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून अज्ञात चोरट्याने कपाटातून तब्बल २९ तोळे सोन्याचे दागिने आणि ७ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. […]

Continue Reading 0
Shivsena Anti-Drug Campaign

तरुणाईला ड्रग्जपासून वाचवण्यासाठी शिवसेना मैदानात; पवईतील ‘अड्ड्यांवर’ पोलिसांची करडी नजर

शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवई परिसराला सध्या अंमली पदार्थांच्या विळख्याने ग्रासले आहे. येथील उधळली जाणारी तरुणाई आणि उघडपणे चालणारे अंमली पदार्थांचे व्यवहार पाहून अखेर शिवसेनेने (उबाठा) ‘मैदानात’ उतरण्याचा निर्णय घेतला आहे. “पवईतील तरुण नशेच्या आहारी गेले आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,” अशा शब्दांत आमदार सुनील राऊत यांनी प्रशासनाकडून ठोस […]

Continue Reading 0
PEHS Young Innovators Win Big at IIT Bombay Campus School

आयआयटी बॉम्बे कॅम्पस स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सुवर्ण महोत्सवी स्पर्धांमध्ये पीईएचएसच्या विद्यार्थ्यांची कार धावली सुसाट

पवई इंग्लिश हायस्कूलमधील (पीईएचएस) तरुण दूरदर्शी विद्यार्थ्यानी आयआयटी बॉम्बे कॅम्पस स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने आयोजित केलेल्या स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये चमकदार कामगिरी करत कौतुकाची थाप मिळवली आहे. शाळेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाळेच्या “स्वर्ण-संपदा” सुवर्ण महोत्सवी उत्सवाचा भाग म्हणून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे आकर्षण होते रोमांचक बॉटरेझ – रेस द फ्युचर स्पर्धा, […]

Continue Reading 0
PEHS Young Innovators Win Big at IIT Bombay Campus School

PEHS Young Innovators Win Big at IIT Bombay Campus School & Jr. College Golden Jubilee Competitive Event

SAUMITRA CHAVAN Young Visionaries from Powai English High School (PEHS) brought home accolades, shining brightly at the competitive events organized by the IIT Bombay Campus School & Jr. College. The competitions were held as part of the school’s “Swarna-Sampada” Golden Jubilee celebration, marking 50 years since its founding in 1976. The highlight was the thrilling […]

Continue Reading 0
Animal lovers set up temporary rain shelters for stray dogs in Powai

पवईत भटक्या कुत्र्यांसाठी प्राणीप्रेमींनी उभे केले तात्पुरते पावसाळी निवारे

मुंबई उपनगरातील पवईच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांचे संरक्षण आणि त्यांना पावसाळ्यात निवारा मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमी पुढे सरसावले आहेत. पवईतील काही भागात या तात्पुरते पावसाळी निवारे तयार करण्यात आले आहेत. यासाठी काही विकासक कार्यालय आणि गृहनिर्माण सोसायट्यानी देखील सहकार्य दिले आहे. पावसाळ्यात वरून कोसळणारा पाऊस आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे रस्त्यावरील भटकी अनेक जनावरे ही, गाड्यांखाली, […]

Continue Reading 0
powai lake overflo

पवई तलाव ओव्हरफ्लो

उन्हाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर थोडी विश्रांती घेवून पावसाने पाठीमागील काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवस मुंबईत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पवईतील कृत्रिम तलाव पवई तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत २० दिवस आधीच हा तलाव भरला आहे. यासंदर्भात महिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे ६ […]

Continue Reading 0
suicide death

पवईत पायलट तरुणीची आत्महत्या

पवई परिसरात एका पायलट तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पवई परिसरात उघडकीस आली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी तपास करत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. दिल्ली येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सुमेधा मांगे (बदललेले नाव) ही एका नामांकित विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत झाली होती. पवई येथील ग्रीन फोरेस्ट इमारतीत राहणारी सुमेधा […]

Continue Reading 0
suicide death

पवईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

पवईत पीजीमध्ये राहणारा एक २२ वर्षीय तरुण राहत्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला आहे. गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्युची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे. अहमदनगर येथील असणारा श्रेयस कलापुरे हा पाठीमागील काही वर्षापासून, पवई येथील चैतन्यनगर भागात असणाऱ्या सुजा निकेतन इमारतीत पेइंग गेस्ट म्हणून […]

Continue Reading 0
The Crocodile fallen in deep pit in Powai

Brave Wildlife Volunteers Rescue Dehydrated Crocodile Trapped in Pit, Ensuring Its Safe Return to the Wild

On the evening of Thursday, 15 August, a remarkable rescue took place in Moraraji Nagar, Powai. A courageous team of volunteers successfully saved a stranded crocodile from a deep, 5-feet pit situated between two major water pipelines. The unfortunate reptile had somehow wandered away from Powai Lake during the monsoon season and accidentally fallen into […]

Continue Reading 0
Rs 84 lakhs gold coins stolen from a shipping recruitment company in Powai

पवईतील शिपिंग कंपनीतून ८४ लाखाच्या सोन्याच्या नाण्यांची चोरी

पवई येथील शिपिंग रिक्रूटमेंट कंपनीच्या कार्यालयातून ₹८४ लाख किंमतीची सोन्याची नाणी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ९ ऑगस्ट रोजी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तिजोरी तपासली असता लॉकरमधून सोन्याची नाणी गायब असल्याचे आढळून आले. जगभरातील विविध शिपिंग-संबंधित कंपन्यांच्या आवश्यकतांनुसार जहाज क्रूची नियुक्ती आणि व्यवस्थापन करणाऱ्या पवईतील शिपिंग रिक्रुटमेंट कंपनीचे संचालक व महाव्यवस्थापक यांनी याबाबत पवई […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

पवई म्हाडा इमारतीत चोरट्यांनी २ घरे फोडली

मुंबईत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी झाली असून, याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला आहे. पवई परिसरात देखील अशा काही घटना समोर आल्या असून, पवईतील म्हाडा इमारतीत चोरट्यांनी विविध दोन माळ्यांवरील घरे फोडून १.८९ लाखाच्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर हात साफ केला आहे. पवईतील विविध व्हाट्स ऍप गृप्समधून पवई […]

Continue Reading 0
marwah bridge open for traffic movement

मारवाह रोड वाहतुकीसाठी खुला

पवई आणि मरोळ यांना जोडणारा महत्वाचा दुवा असणारा मारवाह रोड अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ३ वर्षाचा दीर्घ कालावधी आणि ३ अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर आणि शिवसैनिकांच्या दणक्यानंतर अखेर बुधवार, १० जुलैपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पवईवरून मरोळ, एमआयडीसीकडे जाण्यासाठी मारवाह पुलामार्गे शोर्टकट आहे. अवघ्या ५ मिनिटात या मार्गाने मरोळ आणि […]

Continue Reading 0
traffic on JVLR

मिलिंदनगर येथील पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे जेविएलआरवर वाहतुकीत बदल; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील (जेविएलआर) पवईतील मिलिंदनगर भागात देखभालीचं काम हाती घेण्यात आल्याने ट्राफिक पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयांच्या वेळात नागरिकांनी येथील वाहतूक कोंडीत अडकून पडण्यापासून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा सल्ला दिला आहे. सुरुवातीपासूनच पवईतील आदिशंकराचार्य मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जोगेश्वरी- विक्रोळी […]

Continue Reading 0
2.7 crore was stolen from the house of a senior citizen; police arrested the caretaker

ज्येष्ठ नागरिकाच्या घरात २.७ कोटीचा डल्ला; घरकाम करणाऱ्या महिलेला अटक

कुंपणाने शेत खाल्याची म्हण आपण ऐकलीच असेल, मात्र पवईतील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या हिरानंदानी भागात ही म्हण प्रत्यक्षात घडलेली पाहायला मिळाली. एका ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या एका २३ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरी करत हिरे, सोने, चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा २.७ कोटी रुपयांच्या डल्ला मारला. मदतीसाठी ठेवलेल्या महिलेवर विश्वास ठेवत कुटुंबियांनी […]

Continue Reading 0
kailash kusher

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी पवईकर कैलाश कुशेर यांच्या निवडीची शक्यता

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पुन्हा एकदा पक्षाची बांधाबांध सुरु झाली आहे. बांधणीत निवडक आणि वेचक पदाधिकाऱ्यांची वर्णी लागणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खास गोटातून समजत आहे. बांधणी करताना पदाधिकाऱ्याचा तळागाळातील मतदारांशी संपर्क आणि जनमानसातील प्रतिमा पहिली लक्षात घेतली जाणार आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील जिल्हाध्यक्षांची निवड सुरु झाली असून, ईशान्य मुंबई […]

Continue Reading 0
Helping Hands for Humanity in Collaboration with JSD Hospital Oraganise Eye Check-up Camp

Helping Hands for Humanity in Collaboration with JNDCT Hospital Oraganise Eye Check-up Camp

In a remarkable effort to address the growing concerns of eye health in the community, Helping Hands for Humanity (HHH) teamed up with JNDCT Hospital to organise a highly successful Eye Check-up Camp on Sunday, 10th December. The event attracted approximately 200 individuals who took advantage of the comprehensive eye examinations conducted by a dedicated […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!