ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये पवई इंग्लिश हायस्कूलच्या आर्या कताळेने २ सुवर्ण मिळवत पवईसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गुजरात येथे २४ सप्टेंबरला आर्मर मार्शल आर्ट्स गुज्जू कराटे असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शोटोकान या कराटे प्रकारात ब्लॅक बेल्ट गटात तिने पंच, किक आणि थ्रोचा वापर करून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात […]


















