Tag Archives | mumbai

Powai Creta Hit and Run; 4 Injured, 19-Year-Old College Student Arrested

पवईत भरधाव क्रेटाची धडक; ४ जण जखमी, १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला अटक

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (JVLR) रविवारी, ३ मे संध्याकाळी एका भरधाव ह्युंदाई क्रेटा कारने पादचाऱ्याना उडवल्याची भीषण घटना घडली आहे. संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास पवईतील महात्मा फुले नगरजवळ झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. मनिषा सावंत (४५), नाथ सोपान पारगावकर (४०), अम्माचार पांडे (४०) आणि धनुष पांडे (१३) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून, […]

Continue Reading 0
photo: ANI

अ‍ॅमेझॉनचा पुढाकार: पवईतील शाळा आणि वस्त्या सौर ऊर्जेने उजळल्या

अ‍ॅमेझॉनने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत मुंबईतील पवई भागात एका मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. शाश्वत पायाभूत सुविधा आणि समुदाय विकासाप्रती आपली वचनबद्धता अधोरेखित करत, अ‍ॅमेझॉनने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सोबत मिळून हा प्रकल्प साकारला आहे. या उपक्रमाचे दोन महत्त्वाचे भाग आहेत. पहिल्या टप्प्यात पवईतील तीन दुर्गम आणि सुविधांपासून वंचित असलेल्या वस्त्यांमध्ये – भंगशील […]

Continue Reading 0
IIM Convocation 2026

IIM Mumbai Celebrates Historic First MBA Graduation; 505 Future Leaders Ready to Shape India

“Go forward with confidence, purpose, and a commitment to make a difference.” – Shri Ashishkumar Chauhan (MD & CEO, NSE) It was a day of pride and celebration at the Indian Institute of Management (IIM) Mumbai as the very first MBA batch – the Class of 2026 – officially graduated! Since its transition from NITIE […]

Continue Reading 0
Rapid journey of heart distance from Thane to Powai was covered in just 17 minutes

हृदयाचा वेगवान प्रवास: ग्रीन कॉरिडॉरमुळे ठाणे ते पवई अंतर अवघ्या १७ मिनिटांत; एकाला मिळालं ‘नवं आयुष्य’

जेव्हा माणुसकी, प्रशासकीय ताळमेळ आणि विज्ञानाची जोड मिळते, तेव्हा मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीलाही ‘आयुष्याचं दान’ मिळू शकतं. असाच एक थरारक पण तितकाच भावूक प्रसंग २६ डिसेंबर, शुक्रवारी ठाणे आणि मुंबईकरांनी अनुभवला. एका ३८ वर्षीय महिलेने जगाचा निरोप घेताना आपल्या हृदयाच्या रूपाने एका ६० वर्षीय वृद्धाला जीवदान दिले. मृत्यूवर मात करणारा तो ‘ग्रीन कॉरिडॉर‘ ठाण्यातील […]

Continue Reading 0
powai lake overflo

पवई तलाव ओव्हरफ्लो

उन्हाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर थोडी विश्रांती घेवून पावसाने पाठीमागील काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवस मुंबईत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पवईतील कृत्रिम तलाव पवई तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत २० दिवस आधीच हा तलाव भरला आहे. यासंदर्भात महिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे ६ […]

Continue Reading 0
Powai Ambedkar jayanti 2025

पवई, चांदिवलीत महामानवाची जयंती मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात साजरी

सुषमा चव्हाण, प्रतिक कांबळे उध्दरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे… अशी भावना, कृतज्ञता व्यक्त करत राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी राज्यासह, देशविदेशात अपूर्व उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रबोधन कार्यक्रम, रक्तदान शिबीर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी विविध भागातून मिरवणुका देखील काढण्यात […]

Continue Reading 0
Usha Joshi 4

उषा जोशी: ८० वर्षांची आजी धावणार १० किमी शर्यत @पवई रन २०२५

पवईस्थित वकील ८० वर्षीय उषा जोशी पाठीमागील एक दशकांपासून तरुणांना तोंडात बोटे घालायला लावत असून, या वर्षीच्या पवई रन २०२५मध्ये १० किमी शर्यतीत सहभागी होण्यासाठी त्या पूर्णपणे सज्ज आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या माजी संशोधन प्रमुख जोशी एक शास्त्रज्ञ-सह-उद्योजक असून, सध्या कायद्याचा अभ्यास करत आहेत. मुलं स्थिर स्थायिक झाल्यावर, निवृत्तीनंतर स्वतःला पुन्हा नव्याने शोधण्यासाठी आणि सदृढ […]

Continue Reading 0
Innovative Minds Shine at Powai's 52nd Ward-Level Science Exhibition

पवईत ५२व्या प्रभागस्तरीय विज्ञान प्रदर्शनात चमकले नवोदित शास्त्रज्ञ

१० डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत पवई उत्साहाने भरली, ज्याचे करण होते ५२वे प्रभाग-स्तरीय विज्ञान प्रदर्शन. मिलिंद विद्यालयात आयोजित या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बृहन्मुंबई उत्तर विभाग, शिक्षण निरीक्षकांसह ‘एस’ विभागाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी केले होते. यात ८०हून अधिक शाळांनी सहभाग घेतला, ६०० हून अधिक नवोदित शास्त्रज्ञांना एकत्र आणून त्यांच्या कल्पना यावेळी प्रदर्शित […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवई, हिरानंदानीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पावर पोलिसांचा छापा; ३ महिलांची सुटका

हिरानंदानी गार्डन्स, पवई येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पावर छापा टाकत पवई पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तीन बळीत महिलांची सुटका केली असून, या तिन्ही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांत स्पाचा चालक-मालक हा वॉन्टेड असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी गार्डन येथील सायप्रेस या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

 बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्या प्रकरणी पवईतून दोघांना अटक

बेकायदेशीरपणे बंदुक विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना पवईतून अटक करण्यात आली आहे. सचिन किशवाह (१८) आणि अमरकुमार बादशाह नई (२३) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मुंबई पोलिसांच्या युनिट – १०ने ही मोठी कारवाई केली. पवई परिसरात दोन व्यक्ती शनिवारी बेकायदेशीर बंदुक विकण्याचा प्रयत्न […]

Continue Reading 0
Action Director Rohit Shetty celebrates 78th Independence Day with Powai Police

दिग्दर्शक रोहित शेट्टीने पवई पोलिसांसोबत साजरा केला ७८ वा स्वातंत्र्य दिवस

भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन पवईमध्ये मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी ध्वजारोहणासह एकता आणि समुदायाचा सहभाग अधोरेखित करणारे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र या सर्वात आकर्षण ठरले ते मुंबई पोलिसांच्या शौर्याला आणि कामाला चित्रपटातून दर्शवणारे चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी रिअल लाईफ सिंघम पवई (मुंबई) पोलिसांसोबत यावर्षीचा स्वातंत्र्य […]

Continue Reading 0
No asphalt - no concrete – BMC S ward filled potholes with waste materials1

पालिकेचा अजब कारभार; नो डांबर.. नो काँक्रिट.. वेस्ट मटेरियल टाकून भरले खड्डे

पावसाच्या हजेरीत मुंबईत पडलेल्या खड्डयांमुळे एकंदरीत पालिका कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर ऍक्शन मोडवर असलेल्या पालिका आयुक्तांच्या निर्देशाला सहाय्यक अभियंत्यांनीच उघड्यावर सोडल्याचे चित्र समोर आले आहे. पवईतील आयआयटी भागात पडलेल्या खड्यांवर पालिकेने वेस्ट मटेरियल टाकून खड्डे भरण्याची अजब युक्ती लढवत लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे. मुंबईत पाठीमागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी […]

Continue Reading 0
Shaurya Jaiswal, Vaidehi Mange, Tanmay Gosavi

Gopal Sharma Memorial School Celebrates 22 Years of 100% SSC Exam Success

Student Reporter We are thrilled to announce that all 116 of our Std X students have passed their SSC Board Exams with flying colors, continuing our school’s 22-year streak of 100% success. This outstanding achievement is a testament to our vision that learning is reflected in both achievement and growth. Our students’ hard work and […]

Continue Reading 0
S M Shetty High School Celebrates 22 Years of Perfect Scores

S M Shetty High School Celebrates 22 Years of Perfect Scores

School Reporter For the 22nd year in a row, every single student at Bunts Sangha’s S M Shetty High School and Junior College passed their SSC Board Exams with flying colors! This incredible achievement is a testament to the hard work of students, teachers, and parents, as well as the school’s commitment to helping every […]

Continue Reading 0
PEHS Science exibition

पवई इंग्लिश हायस्कूलच्या विज्ञान प्रदर्शनात अवतरली वैज्ञानिक जादू

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये देखील हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रदर्शनात, विज्ञानाचे चमत्कार दाखवत उपस्थितांना आश्चर्यचकित केले. प्रतिष्ठित रासायनिक अभियंते सुशील कुमार आणि शिक्षण क्षेत्रात अतूट समर्पण देत लाखो विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गावर घेवून जाणाऱ्या माया सहजन यांनी यावेळी […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

प्रेयसीचा हॉटेलमध्ये खून करणार्‍या प्रियकराला ३ तासात साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रेयसीचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला साकीनाका पोलिसांनी खबर्‍याच्या सतर्कतेमुळे अवघ्या ३ तासात अटक केली आहे. शोएब शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास साकीनाका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिकी कोरे यांना एका खबऱ्याने फोन करून त्यांच्या शेजारील एक व्यक्ती संशयास्पद वावरत […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!