Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

Powai Police Raided Hotel in Hiranandani, Rescue 4 Actresses Forced in prostitution

On Thursday, March 13, Powai police raided a hotel in Hiranandani, ​​Powai and rescued four budding actresses forced in prostitution. Police also have handcuffed 60-year-old broker Shyamsundar Bansilal Arora (60), who forced the girls into prostitution. All the four rescued girls have been sent to the women’s reformatory in Deonar. Senior Police Inspector Jitendra Sonawane […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

पवई, हिरानंदानीत हॉटेलवर छापा टाकून पवई पोलिसांनी केली वेश्या व्यवसायात अडकलेल्या ४ अभिनेत्रींची सुटका; दलाल अटकेत

पवई येथील हिरानंदानी परिसरातील एका हॉटेलवर गुरुवार, १३ मार्चला पवई पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायात अडकलेल्या ४ नवोदित अभिनेत्रींची सुटका केली आहे. सोबतच तरुणींना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडणाऱ्या ६० वर्षीय दलाल श्यामसुंदर बन्सीलाल आरोरा (६०) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या चारही तरुणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पवई परिसरात देहव्यापार […]

Continue Reading 0
rotary womens day ravikiran school

रोटरी क्लबतर्फे महिलादिनी ६० महिलांचा सत्कार; आर्थिक नियोजनाचे धडे

८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविकिरण विद्यालयाच्या आंबेडकर हॉलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे कौतुक आणि आर्थिक नियोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई’च्या संचालिका सविता गोविलकर आणि संचालिका डॉ कमलिनी पाठक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिक्षिका, आया, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, रुग्णसेविका, बचत गट प्रमुख […]

Continue Reading 0
bahurupi police chandivali

पोलिसांच्या वेशात दोन पुरुषांची चांदिवलीत पैशांची मागणी

पोलिसांच्या वेशात दोन इसम चांदिवली येथील नहार अमृत शक्ती कॉम्प्लेक्स भागात पैसे मागत असल्याची धक्कादायक चर्चा आहे. जवळपास आठवडाभर या दोघांनी अनेक लोकांकडे विशेषतः महिलांकडे पैशांची (देणगी) मागणी केल्यानंतर परिसरात सोशल माध्यमातून हा चर्चेचा विषय बनला आहे. यासंदर्भात पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्यांच्या वेशात दोन पुरुष चांदिवली येथील नहार अमृत शक्ती भागात पाठीमागील ८ ते […]

Continue Reading 0
tree collapsed

जलवायू विहार जवळ भलेमोठे झाड कोसळले; १ जखमी, २ रिक्षांचे नुकसान

पवईतील जलवायू विहार परिसरात एक भलेमोठे झाड कोसळल्याची घटना आज, मंगळवार ११ मार्चला घडली आहे. हे झाड २ रिक्षांवर पडून एक रिक्षा चालक जखमी झाला असून, दोन्हीरिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दल आणि पालिका उद्यान विभागाच्या मदतीने जवळपास २ तासाच्या मेहनतीनंतर झाड रस्त्यावरून हटवण्यात यश आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जलवायू विहार कॉम्प्लेक्स […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

एफडीए अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या एकाला पवईत अटक

अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) अधिकाऱ्याची बतावणी करून जनरल स्टोअर मालकाची फसवणूक करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीला शनिवारी पवई पोलिसांनी अटक केली आहे. वर्धन रमेश साळुंके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कांदिवली पूर्वेकडील रहिवासी असून, ड्रायव्हर म्हणून काम करतो. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलम २०४ (सार्वजनिक सेवक असल्याचे […]

Continue Reading 0
Powai police arrested a gang robbing youths, through luring dating apps

Fake FDA Officer Caught in Powai

A 31-year-old man has been arrested in Powai for pretending to be a Food and Drug Administration (FDA) officer in an attempt to extort money from a local shop owner. The man, identified as Vardhan Ramesh Salunke, lives in Kandivali East and works as a driver. A case has been registered at the Powai police […]

Continue Reading 0

‘समीकरण’तर्फे ७०० मुलांना अन्नदान

पवईस्थित ‘समिकरण चॅरिटेबल ट्रस्ट’ मार्फत रविवारी पवई, साकीनाका, काजूपाडा आणि विद्याविहार भागात ७०० पेक्षा जास्त गरजू आणि गरीब मुलांना अन्नदान करण्यात आले. या भागात रस्त्यावर आणि सिग्नल भागात राहणाऱ्या निराधार, गरजू लोकांना संस्थेतर्फे हे वाटप करण्यात आले. समिकरण चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मोहित मोरे आणि उपाध्यक्षा सौ शिवानी मोरे यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading 0
protest for save durgadevi sharma school, chandivali

दुर्गादेवी शर्मा शाळा वाचवण्यात आंदोलकांना यश; खासदार वर्षा गायकवाडांचा पुढाकार

चांदिवली येथील चांदिवली फार्म रोडवर डी पी रोड ९ कॉर्नरवर असणाऱ्या पालिकेच्या दुर्गादेवी शर्मा मराठी  शाळेला बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती. शाळेची इमारत कमकुवत झाली असून, शाळा जवळच असणाऱ्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत हलवण्याची सूचना या नोटिसीमधून केली आहे. याच्या विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या आंदोलनानंतर आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारानंतर हा निर्णय मागे […]

Continue Reading 0
matrimonial site cheat

Powai Police Nab Suspect in ₹3 Crore Sextortion Scandal

Three officers from Powai police took down a 37-year-old man from Himachal Pradesh involved in a ₹3 crore sextortion case. After tracking his movements between Punjab and Himachal Pradesh, and walking nearly 6 kilometers daily, they caught him four days into their pursuit. The man, Prabhjyot Singh, was accused of blackmailing a 51-year-old homemaker from […]

Continue Reading 0
Usha Joshi 4

उषा जोशी: ८० वर्षांची आजी धावणार १० किमी शर्यत @पवई रन २०२५

पवईस्थित वकील ८० वर्षीय उषा जोशी पाठीमागील एक दशकांपासून तरुणांना तोंडात बोटे घालायला लावत असून, या वर्षीच्या पवई रन २०२५मध्ये १० किमी शर्यतीत सहभागी होण्यासाठी त्या पूर्णपणे सज्ज आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या माजी संशोधन प्रमुख जोशी एक शास्त्रज्ञ-सह-उद्योजक असून, सध्या कायद्याचा अभ्यास करत आहेत. मुलं स्थिर स्थायिक झाल्यावर, निवृत्तीनंतर स्वतःला पुन्हा नव्याने शोधण्यासाठी आणि सदृढ […]

Continue Reading 0
bloof donation

@२१८: पवईत रक्तदान शिबिरात रेकॉर्डब्रेक रक्तदान

@अविनाश हजारे : पवईच्या महात्मा फुले नगर येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला तुफान प्रतिसाद लाभला असून, रक्तदात्यांनी  मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत पवईत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावेळी तब्बल २१८ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली. पवईच्या ऋणी फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम  हाती घेण्यात आला होता. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला ब्रँडेड एअरपॉड्स गिफ्ट […]

Continue Reading 0
Municipal Corporation, Police Take Action against Illegal Pantapari and Hawkers near Schools in Powai

Joint Operation Cleans Up Powai Schools’ Surroundings in Anti-Drug Campaign

In a decisive crackdown, Powai police and Mumbai’s Municipal Corporation joined forces on Tuesday to sweep away illegal vendors and paan shops that had mushroomed around educational institutions. The operation targeted businesses operating within 100 meters of schools and colleges, marking a significant step toward student safety. For years, the streets surrounding Powai’s educational zones […]

Continue Reading 0
Chandivali Residents battling the monster of pollution

NGT Addresses Pollution from Illegal Furnaces on Kherani Road; Case Deferred to February 2025

The National Green Tribunal (NGT) has proactively addressed pollution concerns on Kherani Road in Saki Naka, Mumbai. The issue came to light after continues follow-up Chandivali Citizens Welfare Association (CCWA) and a news article by City Daily, highlighting the environmental impact of illegal furnaces, commonly known as bhattis. These operations have been a significant source […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!