Tag Archives | Powai Police

representational image

20-Year-Old Loses Little Finger in Powai Hit-and-Run; Cab Driver Tracked and Nabbed

A 20-year-old college student lost his right little finger in a hit-and-run incident in Powai on October 10 after a reversing commercial cab struck his two-wheeler. The driver, who fled the scene immediately after the collision, was later identified, traced, and apprehended by local police authorities. The victim, identified as Suyash Kamble, was on his […]

Continue Reading 0
house theft eternia

No Break-In, No Clues: Rs 26-Lakh Gold and Cash Heist on 17th Floor of Powai High-Rise

In a shocking incident, a major burglary has come to light in the upscale and gated residential neighborhood of Hiranandani Gardens, Powai. An unidentified criminal skillfully made away with 29 tolas of gold jewelry and ₹7 lakh in cash-cumulatively valued at ₹25.9 lakh-from a 17th-floor apartment inside the high-rise ‘Eternia’ building without breaking any locks. […]

Continue Reading 0
house theft eternia

हिरानंदानीत ‘मिस्टरी’ घरफोडी! ना दरवाजा तोडला, ना कपाट; १७ व्या मजल्यावरून २९ तोळे सोने, रोकडची चोरी

मुंबईतील अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवई, हिरानंदानी गार्डन्स परिसरामध्ये एक धक्कादायक आणि मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील ‘इटर्निया’ या इमारतीमधील १७ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून अज्ञात चोरट्याने कपाटातून तब्बल २९ तोळे सोन्याचे दागिने आणि ७ लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. […]

Continue Reading 0
house breaking

पवईत घरफोडी; ३.४३ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास

पवई येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३,४३,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच ते सव्वासात या अवघ्या अडीच तासांच्या कालावधीत घडली. तक्रारदार लक्ष्मी कोडते (वय ३९) या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्या टाटा पॉवर ट्रान्झिट […]

Continue Reading 0

पादचाऱ्यांची सोनसाखळी चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद; पवई पोलिसांची धडक कारवाई

पवई येथील हिरानंदानी परिसरात नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी पायी जाणाऱ्या एका महिलेची सुमारे २ लाख २५ हजार रुपयांची सोन्याची चैन जबरीने खेचून मोटारसायकलवरून पसार झालेल्या आरोपीला पवई पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. आकाश बंडू खाटीकमोरे (वय २८, रा. घाटकोपर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा […]

Continue Reading 0
Fake Admission Racket Busted; Powai Police Arrest 10, Seize ₹1.35 Crore

आयआयटी प्रवेशाच्या नावाखाली करोडो रुपयांची फसवणूक; पवई पोलिसांकडून २ बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, १० जणांना अटक

विविध नामवंत शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने देशभरातील विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पुण्यातील विमाननगर आणि खराडी परिसरातील २ बोगस कॉल सेंटर्सवर छापे टाकून १० आरोपींना अटक केली असून, तब्बल १ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. काय […]

Continue Reading 0
Housekeeper Arrested in Powai Theft; Stolen Gold Recovered From Men's Restroom

ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लांबवणारी महिला पवई पोलिसांच्या जाळ्यात; ₹३.५७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस अटक करण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या कारवाई दरम्यान आरोपीकडून ₹३,५७,०००/-  किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षिका ज्योती खंबाटा (वय ७० वर्षे) पवई पोलिसांच्या हद्दीतील ट्युलिप पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. ०४ ऑगस्ट […]

Continue Reading 0
Creator Kidnapped & Beaten for Roasting Betting Apps; Powai Police Arrested 4 within 24 Hours

Roasting Turned Violent: Powai Police Nab 4 for Kidnapping and Assaulting Creator over Roasting Betting App

In a shocking incident exposing the dark underbelly of social media influencers, a content creator was allegedly kidnapped, brutally assaulted, and threatened at knifepoint for posting ‘roast’ reels against illegal betting apps. Demonstrating swift action, the Powai Police cracked the case within 24 hours of receiving the complaint, arresting four accused, including the mastermind. The […]

Continue Reading 0
Creator Kidnapped & Beaten for Roasting Betting Apps; Powai Police Arrested 4 within 24 Hours

रील्स रोस्ट केल्याच्या कारणावरून क्रिएटर्सचे अपहरण, मारहाण; ४ आरोपींना पवई पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

सोशल माध्यमातून सट्टा ॲप्सच्या (Betting Apps) प्रचाराविरोधात रील्स बनवून ‘रोस्ट’ केल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना पवईमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पवई पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यश रणधीर बाबरे (रा. विक्रोळी, मुंबई), प्रतिक राम […]

Continue Reading 0
High-Profile Sex Racket Busted at Powai Mall

पवईतील मॉलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांचा हायप्रोफाईल स्पावर छापा

पवई येथील एका नामांकित मॉलमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी स्पाचा मालक-चालकाला अटक केली असून, एका २४ वर्षीय पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे. ‘मॅग्निफिसेंट स्पा आणि सलून’ असे कारवाई झालेल्या स्पा सेंटरचे नाव आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस […]

Continue Reading 0
Powai Police Arrest Drug Peddler with MD Worth Rs 4.20 Lakh

पवईत ४.२० लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह एकाला अटक; घर झडतीत रोकडही जप्त

पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने फिल्टरपाडा परिसरात गस्तीदरम्यान धडक कारवाई करत एका ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ८४ ग्रॅम वजनाचा ‘एमडी’ (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ४ लाख २० हजार रुपये आहे. याशिवाय आरोपीच्या घरातून १ लाख ६२ हजार ५०० रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात […]

Continue Reading 0
Powai., Notorious Criminal Arrested with Country-Made Pistol

गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह पवईत सराईत गुन्हेगाराला अटक

गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने देशी पिस्तुल घेवून पवई परिसरात फिरत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पवई पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे पोलिसांना एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक […]

Continue Reading 0
Theft at Powai NSG Camp; Alert Jawans Catch Two Thieves

पवई येथील एनएसजी कॅम्पमध्ये चोरीचा प्रयत्न; सतर्क जवानांमुळे दोन चोरटे मुद्देमालासह जेरबंद

पवई येथील नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कॅम्पमध्ये चोरी करण्याचा दोन चोरट्यांचा प्रयत्न सतर्क सुरक्षा जवानांमुळे अपयशी ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शमीम सलीम शेख (वय ३३) आणि सूरज गजानन यादव (वय १८) या दोन इसमांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी […]

Continue Reading 0
Powai Knife Attack Mumbai Police Track Down and Arrest 3 Accused from Bihar

पवईत पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; ३ आरोपींना बिहारमधून अटक

पवई येथील फिल्टर पाडा परिसरात गप्पा मारत उभे असलेल्या एका तरुणावर आणि त्याच्या नातेवाईकावर पूर्ववैमनस्यातून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डिटेक्शन टीम) अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास करत थेट बिहार राज्यातून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नेमकी घटना काय? तक्रारदार रशीदा खान यांनी दिलेल्या जवाबानुसार, […]

Continue Reading 0
Powai Murder Case Solved Within 24 Hours; Prime Suspect Arrested from Surat

पवईतील खळबळजनक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा; मुख्य आरोपीला सुरतवरून अटक

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचा छडा लावण्यात मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कक्ष १० च्या पथकाला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक ऊर्फ दिपू नथूप्रसाद वर्मा (वय २६) या आरोपीला गुजरातमधील सुरत येथून बेड्या ठोकल्या आहेत. एका आठवड्यापूर्वी झालेल्या वादाचा रागातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. […]

Continue Reading 0
Powai Tenant Robs Landlady; Financial Fraud Worth ₹1.71 Crore

भाडेकरू दाम्पत्यानेच लुटले घरमालकिणीला; १.७१ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक

चांदिवली परिसरात राहणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेची व्यवसाय गुंतवणूक आणि प्राप्तिकर परताव्याच्या (Income Tax Refund) नावाखाली १.७१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी एका भाडेकरू दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहितकुमार बिसु आणि त्याची पत्नी सुषमा गुरुंग अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार प्रिया स्वरूप (७६) या चांदिवली येथील रहिवासी असून, त्या एका खाजगी कंपनीतून […]

Continue Reading 0
संग्रहित छायाचित्र:

आयआयटी पवई हॉस्टेलमधून जिवंत काडतुसे जप्त, एकाला अटक

मुंबई: आयआयटी बॉम्बे, (IIT-B) पवई सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या परिसरात जिवंत काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमधील दोन विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाची चौकशी करत असताना सुरक्षा रक्षकांना पाच जिवंत काडतुसे (Live Rounds) आढळून आली. याप्रकरणी पवई पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. नेमकी घटना काय? पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading 0

Domestic Help Booked for Stealing Gold Ornaments Worth Rs 7.44 Lakh in Powai

A shocking case of house theft has emerged from a high-profile residential society in the Raheja Vihar area of Chandivali, Powai. A domestic helper is accused of breaching the employer’s trust and decanting gold jewelry valued at approximately Rs 7.44 lakh. Following the incident, the complainant, Niklesh Dias (37), lodged a FIR at the Powai […]

Continue Reading 0

पवईत घरकाम करणाऱ्या महिलेकडून ७.४४ लाखांचे दागिने लंपास; संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

चांदिवली परिसरातील रहेजा विहार येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात काम करणाऱ्या महिलेने मालकाच्या विश्वासाचा फायदा घेत तब्बल ७ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी निकलेश डायस (३७) यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकलेश डायस हे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!