चांदिवली परिसरातील रहेजा विहार येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात काम करणाऱ्या महिलेने मालकाच्या विश्वासाचा फायदा घेत तब्बल ७ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी निकलेश डायस (३७) यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकलेश डायस हे […]



















