मुंबईतील सर्वात सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवईतील हिरानंदानी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी एकामागून एक तब्बल ६ कारच्या काचा फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मौल्यवान सामान चोरले. धक्कादायक बाब म्हणजे, ही सर्व लुटालूट केवळ ३० मिनिटांच्या कालावधीत करण्यात आली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा […]
















